712 गोंदिया-भंडाऱ्यात भात लावणीला सुरुवात
Continues below advertisement
द्राक्षांसाठी नाशिक जिल्हा जसा प्रसिद्ध आहे, तसच पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदीया हे जिल्हे धान शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धान शेती केली जाते.चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी भाताच्या लावणीला वेळेत सुरुवात केलीये.
Continues below advertisement