712 : टाकाऊ अन्नापासून घरातच खतनिर्मितीचं यंत्र, झेरा फूड रिसायकल कंपनीची निर्मिती
Continues below advertisement
किचनमधल्या कचरापेटीतच खत तयार करता आलं तर... आता हे शक्य आहे. रोजच्या टाकाऊ अन्नापासून स्वयंपाकघरातच खत तयार करता येणारेय. मॅशेबल या बेवसाईटवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. झेरो फूड रिसायकल या कंपनीनं या मशीनची निर्मिती केलीये. याची किंमत जास्त असली, तरी तंत्रज्ञान उपयोगी आहे.
Continues below advertisement