712 पीक सल्ला: खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी?
Continues below advertisement
पिकांच्या चांगल्या वाढीसाठी जितकं पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्व खतांचंही आहे. त्यातही विद्राव्य खतांचा वापर अधिक फायद्याचा ठरतो. विद्राव्य खतांच्या वापरामुळे आवश्यक अन्नद्रव्य पिकांना थेट मुळाशी देता येतात. मात्र विद्राव्य खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांमध्ये संभ्रम दिसून येतो. अशा वेळी कोणती खतं निवडावी...त्यांची वैशिष्ट्य काय आहेत...ते जाणून घेऊया..
Continues below advertisement