712 : ऊसाच्या चिपाडापासून वीज निर्मिती, सहवीज निर्मितीच्या दराला शासनाची मान्यता

Continues below advertisement
ऊसाच्या चिपाडापासून सहवीज निर्मिती करण्यात येते. या विजेची निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यास सरकारनं मान्यता दिलीये. या विजेचा कमाल ५ रुपये प्रति युनिट दरानं खरेदी करार करता येईल. अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महावितरणनं ऊसाच्या चिपाडापासून तयार होणाऱ्या विजेची कमाल ५ रुपये दरानं खरेदी करण्याची विनंती सरकारला केली होती. ती आता मान्य करण्यात आलीये. महावितरणनं आतापर्यंत ११३ सहविज निर्मिती केंद्रांशी खरेदीचा करार केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram