712 : स्पेशल रिपोर्ट : धुळे : पिकांचं योग्य व्यवस्थापन, लाखोंचा नफा
Continues below advertisement
धुळे जिल्ह्यातील विनोद पाटील यांची यशोगाथा आज आपण बघणार आहोत. आपल्या ४ एकर शेतीतील पिकांचं अगदी चोख व्यवस्थापन करत ते भरघोस नफा कमावतायत. एकाच पिकावर अवलंबून न राहता त्यांनी पिकांची एकात्मिक लागवड केलीये.
Continues below advertisement