7/12 च्या बातम्या : धुळे : रासायनिक शेतीला उत्तम पर्याय, सेंद्रीय शेतीतून चौधरी बंधूंना लाखोंचा नफा
रसायनिक शेतीच्या विपरित परिणामांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिणामांमुळे शेतकरी आता सेंद्रीय शेतीकडे वळत आहेत. धुळे जिल्ह्यातील चौधरी बंधुंनी अशाच सेंद्रीय शेतीनं प्रगती साधली आहे. सेंद्रीय पद्धतीनं लागवड केलेल्या गिलक्यां मधून त्यांना लाखोंचा नफा मिळत आहे.