712 | धुळे | नोकरी सोडून फुलशेती, जयेश पवारची लाखोंची कमाई
शिक्षण झाल्यानंतर कित्येक तरुण नोकरीच्या मागे लागतात. मात्र नोकरीच्या संधी सोडून अनेक तरुण शेतीचा मार्गही निवडतात. जयेश पवार अशाच तरुणांपैकी एक. आपल्या वडिलोपार्जित शेतात पॉलीहाऊसमध्ये गुलाबाची त्यांनी लागवड केली. आता हीच गुलाबशेती त्याला नोकरीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळवून देतेय.