712 : धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनीचा शेतकऱ्यांशी थेट संवाद
Continues below advertisement
देशातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने देशभरातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या थेट पंतप्रधानां समोर मांडल्या. धुळ्यातील शेतकऱ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला. शेतकऱ्यांनीही सरकारी योजनांच्या अंमलबजावीबाबत पंतप्रंधान मोदींशी मोकळा संवाद साधला.
Continues below advertisement