712 धुळे: भाजीपाला पिकांमध्ये कांद्याची लागवड करताना काय काळजी घ्यावी?
राज्यातील शेतकरी खरिपाच्या पेरण्यांमध्ये दंग आहे. खरीप हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरण्या पूर्ण होत आल्यात. यात भाजीपाला पिकांचाही समावेश होतो. भाजीपाला पिकांमध्ये कांद्याची लागवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया..