712 | धुळे | जिल्ह्यात पाणीटंचाईचं मोठ संकंट
धुळे जिल्हा हा पाणी टंचाई असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे. यंदाच्या हंगामात पावसानं मोठे खंड दिले. आधीच पाण्याची समस्या असताना पाऊस कमी झाल्यानं धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची समस्या वाढलीये. याचा परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर होण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केलीये.