712 : धुळे : कृषी महोत्सवात 36 शेतकऱ्यांचा सन्मान
Continues below advertisement
धुळे जिल्ह्यात जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाच्या उद्गाटन प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. यावेळी ३६ प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसच बोंड अळी निर्मुलन घडी पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. आत्माकडून एकूण १४४ स्टॉल्स यावेळी लावण्यात आले. २९ मार्च पर्यंत हा कृषी महोत्सव सुरु असणारेय. यावेळी बोलताना राज्यातील शेतीच्या विकासासाठी सिंचन व्यवस्था बळकट करणं गरजेचं आहे, असं मत डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं.
Continues below advertisement