712 | धुळे | कापूस वेचताना ही काळजी घ्या...
मंडळी खरिप हंगाम आता संपत आलाय. राज्यभरातील शेतकऱ्यांना आता रब्बीचे वेध लागलेत. खरिप पिकांच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नात शेतकरी रब्बीची तयारी करतो. मात्र दर्जेदार उत्पादन नसेल, तर दरही कमी मिळतो. कापसाची वेचणी करताना त्याचा दर्जा कायम राहील याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी काय करावं ते जाणून घेऊया थेट तज्ञांकडून...