712 : उन्हाळ्याच्या दिवसात पशुधनाची काळजी कशी घ्यावी?
Continues below advertisement
उन्हाळ्यामध्ये पशुपालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पाणीटंचाई, चाऱ्याची कमी आणि वाढत्या तापमानात जनावरांचं बिघडतं आरोग्य. या सगळ्या समस्यांचं मूळ आहे वाढतं तापमान. अशा वेळी काही मुलभूत उपाय फायद्याचे ठरु शकतात. धुळ्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी याबाबत मार्गदर्शन केलं.
Continues below advertisement