712 धुळे : कृषी यांत्रिकी दिनानिमित्त सुधारित कृषी अवजारांचं प्रदर्शन
Continues below advertisement
शेतीत नवनवीन अवजारं आणि तंत्रज्ञानांचा वापर वाढावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत जागृती निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठीच धुळे जिल्ह्यात सुधारीत कृषी अवजारांच्य़ा प्रदर्शनाचं आयोजन करण्याच आलं होतं. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल देखील उपस्थित होते. रोजगार हमी योजनेचा वापर करत शेती क्षेत्रावरील अतिरिक्त भार कमी करण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. या अवजारांच्या प्रदर्शनात शेती क्षेत्रात उत्तम कामगीरी केलेल्या शेतकऱ्यांचा गौरवही करण्यात आला.
Continues below advertisement