712 नाशिक : गुलाब शेतीतून भरघोस उत्पादन, दिलीप ठाकरेंची यशोगाथा

सणासुदीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असतं फुलांचं. फुलां शिवाय एकही सण किंवा उत्सव साजरा केला जात नाही. त्यातही गुलाबाचं महत्त्व आणखी जास्त. याच गुलाबाच्या शेतीतून नाशिक जिल्ह्यातील दिलीप ठाकरे या शेतकऱ्यानं लाखोंचा नफा मिळवलाय. पाहूया त्यांची यशोगाथा..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola