712 : नवी दिल्ली : साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आयातशुल्क वाढवा – शुगर फेडरेशन

Continues below advertisement
साखरेचे दर बाजारात प्रचंड घसरलेले असताना आयात-निर्यातीबद्दलचे योग्य निर्णय वेळीच घेतले नाहीत तर हा उद्योग संकटात येईल अशी भीती व्यक्त करत शुगर फेडरेशनच्या शिष्टमंडळानं केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram