712 : नवी दिल्ली : साखरेचे दर सावरण्यासाठी खा. राजू शेट्टींनी घेतली वाणिज्य मंत्र्यांची भेट
Continues below advertisement
बाजारातील साखरेचे दर दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. त्यांना सावरण्यासाठी केंद्रानी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत कोल्हापूर साखर कारखानदारांचं शिष्टमंडळही होतं. यावेळी ४० लाख टन साखरेचा बफर स्टॉक ठेवून, उरलेली साखर त्वरीत निर्यात करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Continues below advertisement