712 | नवी दिल्ली | किसान क्रांती पदयात्रेला हिंसक वळण
किमान हमीभाव आणि कर्जमाफीसारख्या मागण्यांसाठी भारतीय किसान युनियनने पदयात्रेचं आयोजन केलं होतं. महात्मा गांधींनी दाखवलेल्या शांततेच्या मार्गाने ही पदयात्रा दिल्लीत दाखल होत होती. मात्र पोलिसांनी अडवल्यानं त्याला हिंसेचं रुप मिळालं.