712 नवी दिल्ली: हवामान विभागानं आता अंदाज वर्तवणं थांबवावं: राजू शेट्टी

Continues below advertisement
मान्सूनबाबतचा अंदाज हवामान विभाग वर्तवतं, मात्र बऱ्याचदा तो खोटा ठरतो. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. यंदाही सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. मात्र राज्यात बऱ्याच भागात पावसाचा मोठा खंड पडला. यावरुन हवामान विभागानं आता अदाज वर्तवणं थांबवावं अशी टिका खासदार राजू शेट्टी यांनी केलीये.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola