712 : नवी दिल्ली : योग्य दर मिळाल्यास साखरेची आयात होऊ देणार नाही - नितीन गडकरी

Continues below advertisement
साखरेचा दर 40 ते 45 रुपये प्रति किलोच्या दरम्यान राहणार असेल, तर साखरेची आयात होऊ देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं. माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram