712 : पीक सल्ला : उन्हाळ्यात सीताफळाच्या बहराची काळजी कशी घ्यावी?

Continues below advertisement
उन्हाळी हंगामात सीताफळांची लागवड करणं फायद्याचं ठरु शकतं. उन्हाळी हंगामात सीताफळ लागवड केल्यानं फळधारणा लवकर होण्यात मदत होते. यामुळे बाजारात दरही जास्त मिळतो. मात्र, ही लागवड करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram