712 : बिगर कर्जदार शेतकरी 31 जुलैपर्यंत विमा भरु शकणार

Continues below advertisement
यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्याची मुदतवाढ शासनाने वाढवलीय. बिगर कर्जदार शेतकरी खरीप हंगामासाठी 31 जुलैपर्यंत विम्याचा हप्ता भरु शकणार आहेत. यापूर्वी ही मुदत आज 24 रोजी संपत होती. पीक विमा योजनेमध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी असे दोन घटक केले आहेत.. कर्जदार शेतकऱ्यांना सुरवातीलाच 31 जुलैपर्यंत अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाहीये...राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram