712 पीक सल्ला : शेतकऱ्यांसाठी विभागवार पीक सल्ला
Continues below advertisement
खरं तर काही किडींपासून होणारं नुकसान हे औषधावर होणाऱ्या खर्चापेक्षा कमी असतं..पण बऱ्याचदा शेतकरी गरज नसताना रासायनिक औषधांची फवारणी करताना दिसतो. सध्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या पीकांचं कीड रोगांपासून कसं संरक्षण करावं, ते जाणून घेऊयात, पाहुयात पीक सल्ला
Continues below advertisement