712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी
Continues below advertisement
कोकण प्रमाणे मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस होत आहे. ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन अशा पिकांच्या पेरणीला आता वेग आला आहे. काही पिकांची पेरणी संपतही आली. अशा वेळी खत, पाणी आणि फवारण्यांचं नियोजन कसं करावं?
Continues below advertisement