712 पीक सल्ला : वाढीच्या काळात पिकांची काळजी कशी घ्यावी?
Continues below advertisement
सध्या राज्यात बहूतांश ठिकाणी जोरादर पाऊस होतोय. कोकण, मध्य महाराष्ट्रा प्रमाणेच विदर्भ, मराठवाड्यातही जोरदार सरी बरसतायत. खरीप पिकांच्या लागवडीसाठी यामुळे फायदाच होतोय. विदर्भ-मराठवाड्यामध्ये ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस या पिकांची लागव़ड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या यातील बहुतेक पिकांच्या पेरण्याही पूर्ण झाल्यात. पिकांच्या वाढीच्या काळात त्यांचं व्यवस्थापन कसं करावं, ते जाणून घेऊया...
Continues below advertisement