अशी घ्या पिकांची काळजी...| 712 | एबीपी माझा

राज्यात बहुतेक ठिकाणी रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झालीये. वाढीच्या काळात असलेल्या या पिकांवर आता कीड-रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. अशा वेळी तज्ञांच्या शिफारशीनुसार उपाय योजना न केल्यास पिकांचं नुकसान होऊ शकतं. तेव्हा कोणते उपाय करावेत...फवारण्या कशा कराव्या या सगळ्यांबाबत जाणून घेऊया या पीक सल्ल्यातून..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola