712 - मका पिकाच्या लागवडीसाठी सल्ला

Continues below advertisement
मका हे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येतं. प्रक्रिया उद्योगांमध्ये मक्याची वाढती मागणी आहे. त्यामुळे राज्यात बहूतांश शेतकरी मका पिकाची लागवड करतात. मात्र त्याच्या लागवडीसाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्य़क असतं. काय आहेत त्या गोष्टी..जाणून घेऊया....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram