712 : पीक सल्ला

Continues below advertisement
उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकांसोबतच चारा पिकांच्या लागवडीला पसंती दिली जाते. या चारा पिकांमध्ये ज्वारी आणि मक्याची लागवड शेतकरी करतात. उन्हाळी ज्वारीच्या लागवडीबाबतचा सल्ला आपण जाणून घेतला. आता उन्हाळी मक्याची लागवड कशी करावी ते जाणून घ्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram