712 : यवतमाळ : तूर खरेदीला महिना उलटूनही शेतकऱ्यांचे खाते रिकामेच

Continues below advertisement
तूर उत्पादक शेतकऱ्याला हमीभाव मिळवून देण्यासाठी नाफेडकडून खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात या खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केली. मात्र विक्री होऊन महिना झाला तरी त्याचे पैसे एकही शेतकऱ्याला मिळाले नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram