गव्हाची लागवड केल्यानंतर अशी काळजी घ्या | 712 | पीक सल्ला| एबीपी माझा
गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. जिरायती गव्हाची लागवड प्रामुख्यानं ऑक्टोबरमध्ये केली जाते. तर बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत करता येते. मात्र पेरणीनंतर तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि कीड-रोगांपासून पिकांचं संरक्षण करणं गरजेचं असतं. या सगळ्याचं नियोजन कसं करावं ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात...