712 : हवमानाचा अंदाज : मान्सून अपडेट
Continues below advertisement
पावसाळ्याच्या पहिल्या १८ दिवसात ३५५ तालुक्यांपैकी २६६ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे.
कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. येत्या २४ तासात दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय. २० आणि २१ जून साठी दक्षिण कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही हवामान खात्यानं दिला आहे.