712 : हवमानाचा अंदाज : राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस!

Continues below advertisement
गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान कोरडं होतं. काही ठिकाणी तापमानात वाढ झालेली दिसून आली. मात्र येत्या दोन दिवसात राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस होईल. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. तेव्हा काढणी केलेलं धान्य सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावं. उन्हाळी पिकांवर या अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram