712 : मान्सून अपडेट : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2018 08:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास सुरळीतपणे सुरु असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. येत्या २४ तासात राज्यात काही ठिकाणी पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. तर दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.