712 : सिंधुदुर्ग : तळकोकणातील शेतकऱ्यांची ऊस शेती आणि गूळ निर्मिती

Continues below advertisement
कोकणातले बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने भाताचं पीक घेतात. मात्र अतिवृष्टी आणि इतर बऱ्याच कारणाने म्हणावं तसं उत्पादन मिळत नाही. सिंधुदुर्गच्या काळसा गावातील शेतकऱ्यांनी या समस्येवर एकत्रितपणे तोडगा काढला. 65 शेतकऱ्यांनी 113 एकरावर ऊसाची लागवड केली आणि गावातच गुऱ्हाळघर उभारुन गूळ निर्मितीही सुरु केली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram