712 : सिंधुदुर्ग : रोपांच्या विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल करणारं वेंगुर्ल्याचं फळ संशोधन केंद्र

Continues below advertisement
खरीप हंगाम हा फळपिकांच्या लागवडीसाठीही तितकाच महत्त्वाचा असतो. मात्र यासाठी रोपं निरोगी असणं गरजेचं आहे. अशाच निरोगी रोपांच्या विक्रीसाठी वेंगुर्ल्यातील फळ संशोधन केंद्र प्रसिद्ध आहे. केवळ रोपांच्या विक्रीतून या फळ संशोधन केंद्राने कोट्यावधींची उलाढाल केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram