712 : शिर्डी : खरीप पिकांच्या पेरणीवेळी कोणती काळजी घ्यावी?
Continues below advertisement
देशभरात खरिपातील पेरण्यांनी जोर धरला आहे. जमिनीत पुरेशी ओल आल्यानंतर शेतकरी वेळेत पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा वेळी घाई न करता योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यात बियाण्यासाठी वाणांच्या निवडीपासून खत आणि पाण्याच्या व्यवस्थापनाचाही समावेश आहे. याचबाबत राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. शरद गडाख यांनी मार्गदर्शन केलं आहे.
Continues below advertisement