712 : शिर्डी : वाढत्या थंडीत अशी घ्या शेळ्यांची काळजी!
Continues below advertisement
थंडीमुळे अवघा महाराष्ट्र गारठलाय़. अशा वेळी पशुधनाचं थंडीपासून संरक्षण करणं गरजेचं असतं. त्यातही शेळ्यांवर थंडीचा परिणाम लवकर होतो. त्यामुळे त्यांची विशेष देखभाल करावी लागते. त्यासाठीच राहूरी मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पशुवैद्यकीय अधिकारी मार्गदर्शन करतायत.
Continues below advertisement