712 शेतीतील नवदुर्गा | धुळे | साक्रीतील बाजार समितीत कापसाला सर्वाधिक दर
Continues below advertisement
खरीप हंगामातील प्रमुख पिकांमध्ये कापसाचा समावेश होतो. सध्या जागतिक बाजारातही उत्पादन आणि साठ्यात घट झाल्याने कापसाची मागणी वाढली आहे. स्थानिक बाजारातही अशीच परिस्थिती आहे. याच कारणाने धुळे जिल्ह्यातील साक्री बाजार समितीत कापसाला सर्वाधिक दर मिळाला आहे. 6 हजार 600 रुपये प्रति क्विंटल दराने इथे कापसाचा लिलाव झाला.
Continues below advertisement