712 : सांगली : रोपवाटिकेचं गाव, रोपनिर्मितीमधून दोन ते अडीच कोटींची उलाढाल

Continues below advertisement
लागवड करताना बरेच शेतकरी बियाणां एवजी रोपांची लागवड करतात. सांगली जिल्ह्यातील या गावाने याच रोपांच्या निर्मितीतून २ ते अडीच कोटींची उलाढाल केलीय. या भरघोस उत्पादनामुळे आसपासच्या गावात याला रोपवाटिकेचं गाव अशी ओळखही मिळालीये.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram