712 : सांगली : द्राक्ष पिकाची कशी काळजी घ्यावी?
Continues below advertisement
सध्या राज्यात सगळीकडेच वातावरमात बदल झाला आहे. ऐन थंडीत जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. याचा पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातही द्राक्ष पिकावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ...
Continues below advertisement