712 : सांगली : फेसबुक, व्हॉट्सअॅप ग्रुपमधून 6 लाख शेतकरी एकत्र!
Continues below advertisement
सोशल मिडीयाच्या अघोरी वापरावर नेहमी टिका केली जाते. पण याच सोशल मीडियाचा मार्गदर्शन आणि संघटनासाठी कसा वापर होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण आपण बघणार आहोत. 2015 मध्ये फेसबुकवर देशभरातील शेतकऱ्यांचा ग्रुप तयार झाला. हळूहळू या ग्रुपमध्ये 6 लाख शेतकरी जोडले गेले. यापैकी काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सांगलीतील आष्टामध्ये चर्चासत्राचंही आयोजन केलं होतं.
Continues below advertisement