712 : धुळे : यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी असणार : सदाभाऊ खोत
Continues below advertisement
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी रयत क्रांती संघटनेचा फलक अनावरण समारंभ झाला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी बोलतांना त्यांनी शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्यां विषयी भाष्य केलं. त्यात साखरेच्या दराचा मुद्दा आणि कांद्याबाबतही ते बोलले. यावेळी बोलताना यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांसाठी असेल असही ते म्हणाले.
Continues below advertisement