712 : भारत सरकार उझबेकिस्तानला साखर निर्यात करण्याच्या प्रयत्नात

Continues below advertisement
चीनप्रमाणेच उझबेकिस्तानमध्ये साखरेची निर्यात करण्याच्या प्रयत्नात भारत सरकार आहे. कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि उझबेकिस्तानच्या उपपंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी भारतातून साखर आयात करण्याची विनंती कृषीमंत्र्यांनी केली. साखरेसोबतच गहू, बटाटा आणि आंब्यांच्या आयातीसंबंधीही प्रस्ताव मांडण्यात आला. भारत सध्या उझबेकिस्तानकडून मूग, हरभरा आणि डिंकाची आयात करतो. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram