712 : पीक सल्ला : उन्हाळी पिकांची अशी काळजी घ्या...

Continues below advertisement
आंबा आणि काजूसारखी फळझाडं आता महत्त्वाच्य़ा अवस्थेत आहेत. अशा वेळी वाढत्या तापमानाचा त्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसच चारा पिकांची लागवड करण्याचाही हा काळ आहे. तेव्हा ही लागवड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊया या पीक सल्ल्य़ात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram