712 : पालघर : नारळ-सुपारीच्या बागेत विड्याच्या पानांचं आंतरपीक, राजेंद्र चौधरींची यशोगाथा
Continues below advertisement
पालघर जिल्ह्याला भरपूर प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभलं आहे. इथल्या नारळ आणि सुपारीच्या बागा या सौंदर्यामध्ये भर घालतात. याच जिल्ह्यातील राजेंद्र चौधरी यांनी आपल्या नारळ-सुपारीच्या बागेत पानवेलीचं आंतरपीक घेतलं आहे. विड्याच्या पानांना देशभरातून मोठी मागणी आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणून घेतलेलं हे पीक त्यांना फायदेशीर ठरलं आहे.
Continues below advertisement