712 : संत्रा पिकाची काळजी कशी घ्यावी?

Continues below advertisement
उन्हाळी हंगामात संत्रा पिकाची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. बागेतील पाणी व्यवस्थापन चोख करणं आवश्यक असतं. झाडांना पाण्याचा ताण बसल्यास कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते. उन्हाळ्यात संत्रा बागेतील झाडांची पानं पिवळी पडणं, हे याच संकटाचं लक्षण असू शकतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram