712 : नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अण्णा हजारेंचं आंदोलन

Continues below advertisement
भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी आणि जनलोकपालाच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारेंनी 2011 मध्ये आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची लाट संपूर्ण देशात पसरली आणि सरकारला मागण्या मान्य कराव्या लागल्या. आता पुन्हा अण्णा हजारे यांनी आंदोलनाची सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचं ते म्हणालेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram