712 : नाशिक : आदिवासी शेतकऱ्याची यशोगाथा, इस्रायल तंत्रज्ञानाने शेती
Continues below advertisement
शेतीमध्ये सतत नवीन प्रयोग होत राहणं गरजेचं असतं. पारंपरिक पद्धतीनं केलेल्या शेतीमध्ये म्हणावं तसं उत्पादन मिळत नाही. तेव्हा वेळीच देश विदेशातील तंत्रज्ञानाची माहिती घेत लागवड पद्धतीत बदल करणं फायद्याचं ठरतं. नाशिकच्या आदिवासी पाड्यातील यशवंत गावंडे यांनी याचंच एक उदाहरण तयार केलंय. इस्रायल देशाप्रमाणे सघन पद्धतीने फळझाडांची लागवड त्यांनी केली आहे.
Continues below advertisement