712 : नागपूर : दास दाम्पत्याचं आकर्षक आणि दुर्मिळ झाडांचं टेरेस गार्डन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शहरातल्या रुक्ष आयुष्यात रंग भरण्याचं काम बागेतले रोपं करतात. काही हे रंग आपल्या घराच्या गच्चीवर जोपासतात. नागपूरमध्ये दास दाम्पत्याने आपलं असंच विश्व तयार केलं आहे. आकर्षक मांडणी, झाडांची निवड आणि दुर्मिळ झाडांच्या लागवडीमुळे त्यांची ही टेरेस बाग आकर्षक बनली आहे.