712 : मुंबई : मान्सूनचा पाऊस कसा ओळखावा? : के एस होसाळीकर यांचं विश्लेषण

Continues below advertisement
मान्सूनच्या आगमनाला आता काहीच दिवस राहीलेत. येत्या २९ मे ला मान्सून कर्नाटकात दाखल होण्याचा अंदाज हवामन खात्यानं वर्तवला आहे. मात्र त्याआधीच कोकणातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. राज्यात इतर ठिकाणीही हलका पाऊस झाला. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसल्याचं तज्ञांनी सांगितलं. मग मान्सूनचा पाऊस नेमका ओळखायचा तरी कसा..जाणून घेऊया हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांच्याकडून....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram